भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन तरुणांचा पक्ष प्रवेश..

धाराशिव:- (प्रतिनिधी) :- कर्तव्य दक्ष पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन ,विकासात्मक ,रचनात्मक कार्य करणारे लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व भारतीय जनता पार्टीच्या आश्वासक धोरणावर सकारात्मक प्रतिसाद देत धाराशिव शहरातील हिंदू साम्राज्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अभिषेक पवार यांनी युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील व राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये प्रवेश केला यावेळी बालाजी जटाळे,नितीन गायकवाड,दीपक काकडे,शुभम कांबळे,उत्कर्ष घाडगे,अभि पाटील,सुयेश सरकाळे,राम मुंडे ,प्रशांत कुंभार,करण गोरे,सुरेंद्र जानराव,अभिषेक कानवले,सार्थक घोडके,सागर कांबळे,शुभम कांबळे,अमर थोरात,विशाल रेडेकर,अनिकेत शिंदे,आकाश शेळके,अजय पवार,विजय पवार,आर्यन डांगे,कृष्णा शिंदे,पांडुरंग पवार,सौरभ पटाडे,ऋषिकेश तांबे,शिवराज कोरे,तनय ऐडके,ओंमकार घाडगे,यश गायकवाड,अनिकेत भोकरे,विक्रांत लोंढे,अमर काकडे,किशोर जळके,सुमित शिंदे,प्रशांत सर्जे,केशव राऊत,बालाजी आकोसकर ,ओंमकार वरकते,ओमकार घंटे यांच्या सह मोठ्या संख्येने युवकानी प्रवेश केला ..
आपला
राजसिंहा राजेनिंबाळकर
जिल्हाध्यक्ष भाजयुमो धाराशिव