आपल धाराशिव
January 25, 2025
प्रजासत्ताक दिनी* *पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा होणार सन्मान
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी):- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या…
आपल धाराशिव
January 25, 2025
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण
धाराशिव दि २५ (प्रतिनिधी):- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे २६ जानेवारी रोजी…
आपल धाराशिव
January 25, 2025
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट* * बसस्थानकाच्या बांधकामाची केली पाहणी * नवीन दोन बससेवेचा शुभारंभ
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी):- परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज २५ जानेवारी रोजी धाराशिव…
आपल धाराशिव
January 24, 2025
*मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना*
धाराशिव:- (प्रथिनिधी):- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली एक…
आपल धाराशिव
January 24, 2025
पालकमंत्री प्रताप सरनाईक* *यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
धाराशिव,दि.२४ (प्रतिनिधी):- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या…
आपल धाराशिव
January 22, 2025
15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार* दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार* रिलायन्स, अॅमेझॉनचे मोठे करार, 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार*
दावोस,:- (जिमाका) दि. 22 जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
आपल धाराशिव
January 22, 2025
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प : *उपसा सिंचन योजना क्र.२ अंतर्गत टप्पा क्र.५ सिंदफळ ते रामदरा चाचणी नियोजन
धाराशिव,दि.२२ (प्रथिनिधी):- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. २ मधील टप्पा १…
आपल धाराशिव
January 22, 2025
सहकार से समृध्दी योजना* सहकार दुग्ध सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचे आवाहन
धाराशिव.दि.२२ (प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृध्दी’ योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दुग्ध सहकारी संस्था स्थापन…
आपल धाराशिव
January 21, 2025
तुळजापूर शहरातील अनेक असुविधेबाबतचे उपोषण नगर परिषद च्या आश्वासनानंतर तुर्तास स्थगित मुदतीत मागणी पुर्ण न केल्यास आंदोलन तिवृ करण्याचा दिला इशारा
तुळजापूर (प्रतिनिधी):- तुळजापूर महाविकास आघाडी व इतर घटक पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मागण्याबाबत लाक्षणिक उपोषणास…
आपल धाराशिव
January 14, 2025
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने ३१ वा नामविस्तार दिन साजरा..
धाराशिव :-(प्रतिनिधी):- नामांतराच्या लढ्यातील रक्तरंजीत लढा म्हणजेच नामविस्तार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद होय. हे…