श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे 108 भक्त निवास फक्त नावालाच बाकी सगळ अधिकारी व ठिकेदरच्या संगणमाताने स्वतःच्या घशात जिल्हाधिकारी यांनी १०८ भक्त निवास येथील अधिकारी व ठेकेदार यांचे जावई लाड थांबावे

तुळजापूर :-(प्रतिनीधी):- ज्ञानेश्वर गवळी :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे 108 भक्तानिवास फक्त नावालाच
दि.२५ मे रोजी वादळी वारे प्रमाणापेक्षा जास्त कमी पाऊस असल्याचे यामुळे ठेकेदार व अधिकारी यांनी याचा फायदा घेऊन रात्री आकडा ते साडे अकराच्या दरम्यान भाविक भक्तांकडून अडीच हजार ते तीन हजार असा प्रति रूम भाडे आकारून भक्तांची लूट केली आहे
108 भक्त निवास येथे कर्मचारी यांनी दिनांक 26 मे रोजी सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याची सुद्धा सोय केली नाही ज्या व्यक्तीने बुक केली त्याला फोन लावा मात्र त्या व्यक्तीचा फोनलागत नाही अशा रीतीने भावीक भक्तांचे मोठ्या प्रमाणात हेळसांड करीत रात्रीची भाविक भक्तांकडून आर्थिक लूट केल्या मुळे
तुळजापूर शहरात लाईट बंद असल्याने खाजगी लॉज फुले होते मात्र पाणी नसल्याने एक त्यात १०८ चा आधार घ्यावा लागला या ठिकाणी लाईट पाणी होते मात्र भाविकांची आर्थिक लूट मात्र मोठ्या प्रमाणात केले जात आहे तरी स्वतः जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी लक्ष घालून होणारे भावीक भक्तांचे लूट थांबवावी व भावी भक्तांना योग्य दरात रूम उपलब्ध करून द्यावे भाविक भक्ता कडून मागणी होत आहे.