आपल धाराशिवताज्या बातम्या

किल्लारी गावात चौथी विशाल बौध्द धम्म परिषद भिमगितांचा भरगच्च कार्यक्रम

सरसेनानी आनंदराज आंबेडकर या बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहणार १२ जानेवारी रोजी पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो व भदन्त धम्मसार थेरो यांची होणार धम्मदेसना
नळदुर्ग :- (प्रतिनिधी):- महाकरुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांनी लोक कल्याणाचा मार्ग दाखवत बहुजनांच्या हिता साठी व सुखासाठी धम्माचा उपदेश केला बुद्धानी धम्म श्रवण करणे हे मनुष्याला उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली .
प्रत्येकाचे व्यक्तीगत कौटुबिक आणि सामाजिक जिवनात मांगल्य निर्माण करण्याचे कार्य हे धम्म संस्कार करित आहे .
म्हणून किल्लारी गावात येत्या १२ जानेवारी रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहाणार आसुन पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो भदन्त धम्मसार थेरो , भदन्त डॉ यश काश्यपायन भदन्त पय्यातिस्स थेरो , भदन्त महाविरो थेरो , भदन्त पय्यानंद थेरो , भदन्त धम्माशिल थेरो , भदन्त धम्मविरोयो थेरो , भदन्त राजरत्न थेरो , भदन्त नागसेन बोधी थेरो , भदन्त सुमेधनजी नागसेन , भदन्त विनयशिल , भदन्त सुमंगल , भदन्त संघानंद भदन्त धम्मदिप , भदन्त धम्मप्रिय
भदन्त बुद्धशिल , भदन्त . बोधीराज , भदन्त संघानंद , भदन्त अमरज्योती , भदन्त धम्म बोधी पुज्य भन्ते यांच्या उपस्थित होणार आसुन धम्मपरिषदेचे स्वागताध्यक्ष किल्लारी गावचे उप सरपंच युवरात हरिचंद्र गायकवाड हे राहाणार आहेत
तर औशाचे लोकप्रिय आमदार
अभिमन्यू पवार , चंद्रकांत कांबळे सह अनेक राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत . याच ठिकाणी भिमगीतांचा जंग्गी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी या दिनांक १२ जानेवारीला चौथी बौद्धधम्म परिषदेला आंबेडकर प्रेमी बौद्ध उपासक आणि उपासिकानी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे आसे अवहान आयोजक भदन्त धम्मसार थेरो यानी केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button