आपल धाराशिवताज्या बातम्या

तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे 30 सोयाबीनचे कट्टे चोरी

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दत्तु रानबा म्हंकराज, वय 77 वर्षे, रा.होनाळा पोस्ट बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंदाजे 73,800₹ किंमतीचे सोयाबीनचे 30 कट्टे हे दि.28.12.2024 रोजी 03.00 वा. सु. शिवाजी रानबा म्हंकराज यांचे घरासमोरुन होनाळा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तु म्हंकराज यांनी दि.28.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button