समाजवादी पाटीचे उमेदवार देवानंद (भाऊ) रोचकरीच विजय होणार ?

तुळजापूर:-(प्रतिनिधी):-धीरज जाधव :- तुळजापूर तालुक्यातील समाजवादी पाटीचे उमेदवार देवानंद (भाऊ) रोचकरी यांची जाहीर सभा उद्या नळद्रुग् येथे होणार आहे. तसेच यांच्या प्रचार सभेसाठी खासदार इकरा हसन चौधरी व धर्मेंद्र यादव सभेसाठी उपस्थीत राहणार आहे. सध्या महायुती व म्हाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरु असताना तसेच समाजवादी पार्टीचे उमेदवार देवानंद भाऊ रोचकरी यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. तसेच तुळजापूर तालुक्यात देवानंद भाऊ विजय होणार असे सर्व तुळजापूर तालुक्यातील नागरिकातून चर्चा सुरू आहे. तसेच देवा भाऊ चे काम पाहता अनेक वर्ष गेले देवानंद भाऊच निवडून येणार तसेच यावेळेस देवानंद भाऊंनाच विजय करण्याचा निर्धार तुळजापूर तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. तसेच भाऊंना विधानसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नळदृग येथे १४ नोव्हेंबर रोजी ठीक दहा वाजता किल्ल्यासमोर भव्य सभा होणार आहे. तुळजापूर तालुक्यात तमाम नागरिकांनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असे दैनिक आम् संघर्ष टाईम्स प्रतिनिधींना मुलाखतीत सांगितले.