महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांची भव्य दिव्य रॅली

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- राणाजगजितसिंह पाटील यांची तुळजापूर शहरात भव्यदिवे रॅली शहरातून काढण्यात आली आहे.तसेच भव्य दिव्य रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच या रॅलीमध्ये युवक युती तसेच महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आलात या तालुक्यात राणा जगजितसिह पाटील यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्येगेली ६० वर्ष रेल्वे दिसून आली नाही. ते रेल्वे आणून दाखवण्याचे काम राणा दादांनी केले.सिंहाचा वाटा आहे असे तालुक्यातील आम चर्चा केली जात आहे. तसेच तुळजापूर शहराचा विकास हाच माझा एक ध्यास असे राणादादांनी म्हटले आहे.येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा त्यांचा मानस आहे तसेच तुळजापूर तालुक्यात सकारात्मक प्रक्रिया प्रतिक्रिया हीच त्यांच्या कार्याची पोचपावती गेला अडीच वर्षे महायुती सरकारने जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावले आहेत. तुळजापूर तालुक्यातील सकारात्मक प्रतिक्रिया आणि पाठिंबा हीच माझी कार्याची पोचपावती आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने जिल्ह्याचे प्रकल्प मार्गी लावले आहेत पुढच्या काळात आपली राजकीय ताकद वाढवून सरकारकडून हे प्रकल्प पूर्ण करून घ्यायचे आहेत. तसेच तुळजापूर तालुक्यासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या महायुतीचा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने विकास घडू शकतो. त्यामुळे येणार येत्या 20 तारखेला भरभरून आशीर्वाद द्यावेत.