आपल धाराशिवताज्या बातम्या
२४१- तुळजापूर विधानसभा निवडणूक शेवटच्या दिवसा पर्यंत ८७ अर्ज दाखल

तुळजापूर :- (प्रतिनिधी):-तुळजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नामनिर्देशन भरण्याची शेवटचा दिनांक:२९/१०/२०२४ होता.ह्या दिवसा पर्यंत
एकूण ५४ उमेदवारानी ८७ अर्ज दाखल केले आहेत.