देवानंद (भाऊ) रोचकरी यांना भरगच्च मताने विजयी करा तुळजापूरचे कोडे सोडवा !

तुळजापूर : (प्रतिनिधी)ब्रेक घ्या, डोकं चालवा, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून देवानंद (भाऊ) रोचकरी यांना भरगच्च मताने विजयी करा तुळजापूरचे कोडे सोडवा !
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनिमित्त देवराज मित्र मंडळाचा मेळावा सोमवार दि. १५ जुलै सायंकाळी ११.३० वाजता तुळजापूर येथील जुने बसस्थानकासमोर देवराज मित्र मंडळ कार्यालयात जिल्हा देवराज मित्र मंडळच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.देवराज मित्र मंडळ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ देवानंद रोचकरी यांनी मार्गदर्शन केले.मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवार देवानंद रोजकरी यांना २०१४ मध्ये ४७ हजार मतदारांनी मतदान करून पसंती दिली होती.त्या अनुषंगाने आता विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.म्हणून जास्तीत जास्त संख्येने देवराज मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन देवानंद रोजकरी यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. रोचकरी यांनी कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करणार नागरिकांच्या वीज, पाणी, रस्ते, गटार, शौचालय, पर्यावरण, उद्योग, रोजगार व मूलभूत सोयी-सुविधांवर या वेळी प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे रोचकरी यांनी सांगितले.स्थानीय बुथ स्तरावरील कामकाजाबद्दल या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मुलाचे मार्गदर्शन करण्यात आले.काही दिवसांपूर्वीच तुळजापूर विधानसभा मतदार संघात कार्यकर्ता मेळावा घेणे चालूकच आहे, इथून पुढे शांत बसणार नाही गाव वाडी वस्त्या कार्यकर्ता मेळावा होणार असल्याचे रोचकरी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.यावेळी तुळजापूर तालुक्यातील हजार ते दीड हजार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट ………
तुळजापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील एक ते दीड लाखाची सध्या वज्रमुठ आहे. बाकी तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भूमिका व प्रसंग पाहून कोणत्या पक्षाचे तिकीट मिळेल त्या पक्षाकडून विधानसभा लढविणार
माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी,देवराज मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, तुळजापूर