तुळजापूर शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली

तुळजापूर दि. १२ (प्रतिनिधी) तुळजापूर शहरात येथील जिजामाता प्रतिष्ठान वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तुळजापूर शहरातील सर्व राजकीय पक्ष नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तुळजापूर शहरातील सर्व सामाजिक संस्था सर्व संघटना सामाजिक मान्यवर यांच्या हस्ते या दोन्ही महान मानवाची जयंती साजरी करण्यात आली. तसेच प्रतिमा पूजन नागनाथ भाऊ भांजी सुधीर कदम. अमोल कुतवळ मधुकर शेळके महेश चोपदार राहुल खपले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भाऊ भाजी काँग्रेसची युवा नेते अमोल कुतवळ शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम
मराठा क्रांती मोर्चा चे जीवन राजे रोहित कुमार तात्या टोले मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर नागनाथ जगताप शिवसे नेचे राहुल खपले राष्ट्रबादी काँग्रेसचे बबनराव गावडे सिंदफळ गटाचे माजी पंचायत समितीचे सदस्य शशिकांत पिंटू कापसे लोकमंगलचे
संचालक. राजेंद्र आगळे महेंद्र शिंदे विजय गवळी राजकुमार परदे शी दत्ता सोमाजी विकास घोडके रोहित शेंडगे नानासाहेब टोले निरंजन बटकर बालाजी तट प्रभाकर इंगळे भैय्या मसलेकर बापू चव्हाण, मच्छिंद्र माने युबराज पवार कुंडलिक देवकर मुन्ना कदम
यांच्यासह जिजाऊ माँ साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके संस्थेचे सचिव महेश चोपदार यांनी केले.