आपल धाराशिव
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने ज्वलनशील पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”

धाराशिव :- (प्रतिनिधी):- शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-बालाजी आश्रुबा घोळवे, वय 27 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.03.04.2025 रोजी 11.15 वा. सु. खामसवाडी ते मोहा जाणारे सार्वजनिक रोडचे बाजूला खामसवाउी येथे बेकायदेशीरपणे विना परवाना रस्त्याचे बाजूला गॅस सिलेंडर टाकी जोडून पेटवून चहा करत असताना व स्वत:हास,मानवी जिवीतास धोका व मालमत्तेस धोका होवून जिवीत किंवा वित्त हानी होवू शकते याची जाणीव असताना ही निष्काळजीपना करुन भा.न्या.सं. कलम-287 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.