आपल धाराशिवताज्या बातम्या
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर तरूण मंडळ तुळजापूर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- तुळजापूर दिनांक 18एप्रील शुक्रवार रोजी सिद्धार्थनगर तरूण मंडळ तुळजापूर यांच्या वतीने भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर जनसेवक अमोल कुतवळ,श्याम मामा पवार, तौफिक शेख, डाॅ.नरवडे,डाॅ.साळुंके,किशोर आबा कदम,शरद जगदाळे,बाळासाहेब शिंदे,पिनु भोसले आदी उपस्थित होते,कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनोज ढवारे,मिलिंद कदम, आबा सोनवणे,विक्रांत चव्हाण, परमेश्वर कदम, अभिजीत कदम, कुमार चौधरी,बाळासाहेब ढावरे,मनोज ढवारे,सागर बनसोडे,विशाल सोनवणे,महादु सोनवणे,नितीन बापरे,विशाल बापरे,बाबा कदम, गणेश सुरवसे आदी मंडळाच्या सभासदांनी परीश्रम घेतले.