आपल धाराशिवताज्या बातम्या

स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम योजना.”

धाराशिव :- (प्रतिनिधी):- ‘आजचे विद्यार्थी उद्याचे नागरीक’ हा दृष्टीक्षेप लक्षात घेउन मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक- सारफळे यांनी दि.04.04.2025 रोजी जिल्हा परिषद शाळा वालवड ता. भूम जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थीना मार्गदर्शन करण्यात आले यात बालकांची सुरक्षितता, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी डायल 112 या बाबततसेच तसेच गुड टच बॅड टच,आई-वडिलांचा आदर तसेच शिक्षकांचा आदर करणे या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले व पोलिस आमलदार जाधव यांनी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले या वेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button