आपल धाराशिवताज्या बातम्या

नळदुर्ग जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा निकाल ९४ % ७३ प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे शाळेत पाहिली तर अनुष्का शिवाजी गायकवाड द्वितीय करिष्मा सतिश चव्हाण तिसरी

नळदुर्ग :- (प्रतिनिधी):- दादासाहेब बनसोडे :- SSC इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग या शाळेचा निकाल ९४ . ७३% लागला आसुन यामध्ये प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे यांनी ८८% मार्क घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला तर अनुष्का शिवाजी गायकवाड यांनी ८७. ८०% दुसरा मान मिळविला तर करिष्मा सतीश चव्हाण हिला ८६ .४० % टक्के मार्क घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला एकुण १९ मुली शिक्षण घेत होत्या त्या पैकी उतिर्ण झाल्या आहेत
त्यापैकी प्राविण्या मध्ये एकुण ७ मुली आसुन प्रथमश्रेणी ५ तर द्वितीय श्रेणी मध्ये ६ विद्यार्थी आहेत या सर्व उतिर्ण विद्यार्थीनीचे अभिनंदन व कौतुक होत आहे . यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड , सहशिक्षक सत्तेश्वर जाधव , मिलींद कुलकर्णी , माजी मुख्याध्यापक बसवंत गायकवाड निर्मला गावीत , दत्तात्रय सगर , लीलावती कौरव , हरुण अत्तार अश्विनी साळुंखे , आदींचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थांचे अभिनंदन व कौतुक होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button