आपल धाराशिवताज्या बातम्या

तुळजापूर तालक्यातील अपसिंगा येथे जुगार अड्ड्यावर छापा

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.22.05.2024 रोजी 19.25 वा. सु. अपसिंगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) अविनाश महदेव रोकडे, वय 45 रा. अपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 19.25 वा. सु. अपसिंगा येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button