आपल धाराशिवताज्या बातम्या
राजेश भांडे यांची भटके विमुक्त हक्क परिषद राज्य संघटक पदी निवड

लातूर :-(प्रतिनिधी):- भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्य
संघटकपदी लातुरातील राजेश भांडे यांची निवड़ करण्यात
आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत करण्यात
येत आहे. राजेश भांडे है गेल्या २५ वर्षापासून भटके विमुक्त, दलित चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी सन २००८ मध्ये महाराष्ट्रात रेणके आयोग लागू करावा म्हणून जनजागृती यात्रेत प्रमुखव सहभाग
नौंदविला होता. भटके विमुक्तांचे दुख्त, वेदना, चिंतन त्यांनी आपल्या आगामी प्रसिद्ध होणान्या वेशीबाहेर या काव्यसंग्रहात रेखाटत आहेत. त्यांच्या वेशीबाहेर या काव्य संग्रहाची निवड महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती विभागाने केली आहे. शासनाच्या वतीने त्यांचे वेशीबाहेर है काव्यसंग्रह प्रसिद्ध होणार आहे.