कळंब येथे जुगार अड्ड्यावर छापा

धारशिव :- प्रतिनिधी :- कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि 17.06.2024 रोजी 14.20 वा. सु. कळंब पोलीस ठाणे हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ पत्राच्या शेड समोर मोकळ्या जागेत मार्केट यार्ड कळंब येथे छापा टाकला.यावेळी आरोपी नामे-नानासाहेब श्रीपती फुके, वय 67 वर्षे, रा. मंगळवार पेठ ता. केज जि. बीड हे 14.20 वा. सु. पाण्याच्या टाकीजवळ पत्राच्या शेड समोर मोकळ्या जागेत मार्केट यार्ड कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,300 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो.ठा.च्या पथकास आढळले.
लोहारा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि 17.06.2024 रोजी 17.00 वा. सु. लोहारा पोलीस ठाणे हद्दीत सास्तुर गावातील क्रांती चौक येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- नसरोद्दीन आजीम करखेलवाले, वय 42 वर्षे, रा. सास्तुर गावातील क्रांती चौक येथे 17.00 वा. सु. सास्तुर गावातील क्रांती चौक येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,160 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो.ठा.च्या पथकास आढळले.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि 17.06.2024 रोजी 10.20 वा. सु. उमरगा पोलीस ठाणे हद्दीत उमरगा बसस्थानकाचे बाजूला याटे कॉम्पलेक्स मध्ये महेश सुभाष राठोड यांचे दुकान गाळ्यामध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-महेश सुभाष राठोड, वय 38 रा. बलसुरतांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे 10.20 वा. सु. उमरगा बसस्थानकाचे बाजूला याटे कॉम्पलेक्स मध्ये महेश सुभाष राठोड यांचे दुकान गाळ्यामध्ये ऑनलाईन फन टारगेट जुगाराचे साहित्यासह एकुण 20,900 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो.ठा.च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये संबंधीत पो ठाणे येथे गुन्हे नोंदवले आहे