आपल धाराशिवताज्या बातम्या
जागतिक पर्यावरण व जागतिक पित् दिनाच्या निमित्ताने अणदुर येथे सलोखा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- वृक्षारोपण..* अणदुर प्रतिनिधीः प्रवीण मुखरे तुळजापूर. तालुक्यातील अणदुर येथील सलोखा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, एडवोकेट शांतीबल भीमराव कांबळे डॉ, प्रा दयानंद अंबादास कांबळे सचिव, नागनाथ हरिदास सुरवसे उपाध्यक्ष, प्रवीण मनोहर मुकरे व तसेच शामराव विठ्ठलराव कांबळे. यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेची सदस्य सुप्रसिद्ध कापड व्यवसायिक, मनोहर सोपान बनसोडे आरोही लॅब पुणे चे मालक कृष्णा कांबळे इंजिनिअर अमोल वाघमारे सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव वरिष्ठ लिपिक, गंगाधर बागडे सामाजिक कार्यकर्ते, सुदर्शन बनसोडे व डॉ, शशिकांत बनसोडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला…