आपल धाराशिवताज्या बातम्या
शाहुनगर जेतवन कॉलनी धाराशिव मध्ये भीमा कोरेगाव207 वा सौर्यदिन साजरा

धाराशिव:- (प्रतिनिधी):- शाहुनगर धाराशिव मध्ये भीमाकोरेगाव 207वा सौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला
झेंडा कट्ट्या जवळ विजय स्तंभाच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदाईक बुद्ध वंदना घेण्यात आली या कार्यक्रमासाठी शाहुनगर मधील वाघमारे नाना,गायकवाड दादा,वाघमारे आनंत,बाळासाहेब माने,घाडगे आनंद,अशोक ओव्हाळ,निचळे, शिंगाडे राजरत्न,राऊत राम,शिंदे संपत,हजारे अशोक,बाबासाहेब मस्के,
प्रमोद चंदनशिवे,खुणे अभिजित,गवळी,राऊत संकेत,सुजित चंदनशिवे, प्रा कलासरे सरईतर नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शिंगाडे राजरत्न(दादा) यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सुत्रसंचलन व आभार प्रा राम चंदनशिवे यांनी केले