काँग्रेस पक्षात तुळजापूर शहरातील असंख्य युवकांचा जाहीर प्रवेश

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- तुळजापूर राष्ट्रवादी अजित पवार गटातील तुळजापूर शहरातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज (भैय्या )पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धीरज भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष .प्रमोद ज्ञानिक चव्हाण,.शशिकांत नवले (शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी),बाळासाहेब पेंदे (शहर युवक कार्याध्यक्ष), धनंजय घोगरे,.विनोद कदम सोंजी,अक्षय पेंदे,अजय पाटील,सागर भोसले,सोमनाथ क्षीरसागर,.किरण इंगळे,.विकास कदम-सोंजी,संग्राम झडपिडे,.गोविंद देशमुख,.श्रीकांत नाईकवाडी,सतिश नाईकवाडी,.शितल चोपदार,श्री.मकरंद नवले,.विक्रांत नवले..आकाश चोपदार,.प्रसाद पेंदे,ज्ञानेश्वर पवार,अन्वर अत्तार,मझहर बागवान,जमीर फुटाणकर,रघु कांबळे सर,प्रतीक जाधव,सुजित गडदे यांच्या सह शहरातील अनेक युवकांचा जाहीर प्रवेश झाला.