Blog

रोटरी क्लब उस्मानाबाद, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२, व कालिका स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांना पुस्तके व कपाटाचे वाटप

रोटरी क्लब उस्मानाबाद, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२, व कालिका स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांना पुस्तके व कपाटाचे वाट

धाराशिव – रोटरी क्लब उस्मानाबाद, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२, व कालिका स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील २२ जिल्हा परिषद शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटे प्रदान करण्यात आली.

डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रोजेक्ट विद्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शाळेला एक ग्रंथालय कपाटे व शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी ३० पुस्तके देण्यात आली.

या प्रकल्पासाठी रोटेरियन अभिजीत पवार, डायरेक्टर एज्युकेशन ॲन्ड लिटरसी, रो. कुणाल गांधी व रोटरी नेत्र रुग्णालयाचे श्री. शिवरूद्र ईसाके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button