आपल धाराशिवताज्या बातम्या

शनिशिंगणापुर येथे आत्मसाक्षात्कार सहजयोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सोनई,(प्रतिनिधी):- ता. ७: शनिशिंगणापूर येथील पानसतीर्थ प्रकल्प परिसरात माताजी निर्मलादेवी प्रणीत कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सहजयोग ध्यान शिबिरास पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील साधकांनी सहभाग घेतला होता. शनिवार असल्याने शनिदर्शनास आलेल्या काही भाविकांनी शिविराचा फलक पाहन सहभाग घेतला. माता निर्मलदेवी यांनी शिकवण दिलेल्या मार्णावर चालल्यास आत्मसाक्षात्कार व आत्मशांतीची अनुभूती प्राप् होते. एका व्यक्तीच्या मानसिक आजाराने संपूर्ण कुट्टंव अस्वस्थ
राहत असल्याने सहजयोग ध्यान हा पर्याय चांगला असल्याचे
समन्वयक साधकांनी सांगितले, शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत
वानकर व विश्वस्त मंडळाने सहभागी साधरकांचा प्रसाद देऊन
सत्कार केला. शिविराची सांगता झाल्यानंतर पानसतीर्थ प्रकल्प पाहणी व शनिमूर्तांचे दर्शन घेऊन साधकांचे
प्रस्थान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button