आपल धाराशिव
महाविकास आघाडी तुळजापूर यांच्या वितीने दर्पण दिन साजरा करण्यात आला

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- तुळजापूर आज दर्पण दिनानिमित्त महाविकास आघाडी तुळजापूर तर्फे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सर्व तुळजापूर शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आले तसेच तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे तसेच पुजारी उमेशजी क्षीरसागर यांचा पण सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संघाचे नविन पदाधिकाऱ्यांचा पण सत्कार करण्यात आला.यावेळेस महाविकास आघाडीचे भाऊ भांजी,उत्तम नाना अमृतराव, सुधीर कदम,जनसेवक अमोल कुतवळ,राहुल खपले,रणजीत इंगळे,शरद जगदाळे,बेरू माने,औदुंबर करंडे,नवनाथ जगताप, विराज जगदाळे,पपु पवार, विकास चव्हाण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.